दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नुकसानीग्रस्त भागांची, शेतीची व पिकांची पाहणी करून तातडीने शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत, असे निर्देश कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. . May 13, 2025 No Comments