अस्तगाव येथे 7.50 लक्ष रुपये जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून खर्च करून व्यायाम शाळा….

प्रतिनिधी: रमेश नळे,राहता राहता, दि ;  16 नोव्हेंबर — अस्तगाव येथे राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अस्तगाव यांच्या माध्यमातून आज पासून माजी सरपंच नवनाथराव नळे,सौ.सविताताई चोळके सुनीलराव चोळके तसेच विद्यमान युवा सरपंच पवनराव आरंगळे पाटील त्यांच्या माध्यमातून युवा पिढीसाठी बंदिस्त जिम (व्यायाम शाळा )झाल्याबद्दल सन्मा. खासदार डॉक्टर सुजय दादा … Continue reading अस्तगाव येथे 7.50 लक्ष रुपये जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या माध्यमातून खर्च करून व्यायाम शाळा….