best news portal development company in india

क्रीडा मंत्री नाही तर एक भाऊ म्हणून धनश्री सांगळे हिच्या पाठीमागे उभा राहणार… ! तर खा, वाजे यांनी दिला मोठा दिलासा… ! 

SHARE:

भाऊसाहेब हांडोरे सिन्नर

प्रतिनिधी सिन्नर:- दि.10 ऑगस्ट 2025 — सिन्नर च्या कु, धनश्री सांगळे हिच्या धाडसी पराक्रमाचा जगभर डंका… 

    सिन्नर विधानसभा मतदारसंघातील, महाराष्टातील धाडसी कन्या आणि संपूर्ण भारताचा ठरलेली कुमारी धनश्री सांगळे वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम मध्ये सिंगल स्कूल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करत फायनल इ , श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले असून या क्रमवारीत 21 वा क्रमांक पटकवत तीनं सिन्नर सह महाराष्ट्र राज्य व भारतीय शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.त्यामुळे तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असताना लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेते तिच्या मदतीला धावून आले आहे…

 सिन्नर मतदारसंघातील आमदार व राज्यातील नवनिर्वाचित क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी कु, धनश्री हिच्या कडुन राखी बांधून घेतली… यावेळी श्री, कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की.आजचा दिवस माझ्यासाठी कायमचा कोरला जाईल.आज रक्षाबंधनाच्या दिवशी कु, धनश्री हिने मला राखी बांधली त्या क्षणी मी मंत्री नव्हतो मी ती भाऊ होतो.तीच्या डोळ्यातील अभिमान आणि विश्वास पाहून मी भारावून गेलो आहे…

 ” धनश्री…. तुझ्या स्वप्नांच्या वाटचालीसाठी तुझा हा भाऊ कायम सोबत असेल. तुझ्या मेहनीतीला आणि प्रगतीला कुठेही अडथळा येऊ देणार नाही.. असा शब्द व विश्वास श्री.कोकाटे यांनी या निमित्ताने दिला.

    ,,,, धनश्री सारख्या प्रत्येक तरुणाईच्या स्वप्नांना बळ देणं हेच माझे परम कर्तव्य आहे.यासाठी राज्यांचा क्रीडा व युवा कल्याण मंत्री मी सदैव कटिबध्द आहे… अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे..

 या प्रसंगी मंत्री माणिकराव कोकाटे हे भारावून गेले असल्याचे दिसून आले..

        तसेच नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाभाऊ वाजे यांनी सुद्धा एक भाऊ म्हणून मला राखी बांधली.. या मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे भाऊ बनुन सदैव पाठीशी आहे.. एक खासदार या पुढे धनश्री हिच्या धाडसी पराक्रमाचा जगभर डंका वाजवला आणि भारतीयांची मान उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या या तरुणीने महाराष्ट्र सह सिन्नर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला अभिमान व आदर्श निर्माण केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे… खासदार या पुढे तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत कायम सोबत असेल.. पराक्रमाचा वारसा जपणारा हा क्षण मनाला उभारी देत आहे त्यामुळे सिन्नर चं नांव सुवर्ण अक्षरात लिहिलेले गेले तो क्षण इतिहास म्हणून नविन कायम जिवंत राहील असे मत श्री, वाजे यांनी व्यक्त केले आहे..

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई