प्रतिनिधी नाशिक:- ज्ञानेश्वर सांगळे
नाशिक जिल्ह्यात कोणी ओबीसी नाही कोणी मराठा नाही, सर्व जाती समान असा संदेश पाचोरे खुर्द या ठिकाणी देण्यात आला ….
भुजबळ साहेबांनी या दोन्ही गावांवर इतके प्रेम केले आहे,की चक्क स्वतःचे पीए लोखंडे साहेब यांना आनंद व्यक्त करण्यासाठी पाचोरे खुर्द व नागरिकांच्या आनंदामध्ये सहभागी झाले. नागरिकांना जल्लोष साजरा करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आलापाचोरे खुर्द या ठिकाणी मंत्री भुजबळ साहेबांना शंभर टक्के मतदान झालेले आहे याचा अर्थ असा नाही की या गावात जातिवाद झाला या गावाचा विकास बघून लोकांनी मतदान केले,भुजबळ साहेबांनी या दोन्ही तिन्ही गावांमध्ये जास्त प्रमाणात जास्तीत जास्त विकास केलेला आहे व पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे, शेतकऱ्यांना मी ओबीसी आहे असा किंवा मी मराठा आहे याचाही गर्व नाही त्यांना फक्त आपल्या शेतीत पीक कसे पिकल व पाणी कसे भेटेल त्याच माणसाला त्यांनी योग्य तो उमेदवार निवडून दिला पाचोरे खुर्द व बुद्रुक त्या ठिकाणचा इतिहास म्हणजे एकजूट सर्व समाज जातिवाद काय त्यांना माहित नाही.भुजबळ साहेबांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा करून फटाकड वाजून जल्लोष साजरा करण्यात आला.
सर्व गावांना एकच संदेश .देण्यात आला आपण सर्व एकत्र आहोत, कोणीही मराठा नाही कोणीही ओबीसी नाही,आपण सर्व एक आहोत नेते येणार नेते जाणार आपल्या आपल्यात लावून देणार, जागृत होऊन नागरिक जागृत हो…..
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





