best news portal development company in india

तालुका निफाड येथील वेळापूर येथे तुळशी विवाह सोहळा आनंदात पार….

SHARE:



प्रतिनिधी लासलगाव

वेळापूर ता.निफाड येथे दर वर्षी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त तुलसीविवाह चे आयोजन करण्यात येते.

संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक: ज्ञानेश्वर सांगळे,”एवन न्यूज महाराष्ट्र”या चॅनलला लाईक,सबस्क्राईब व शेअर करा.
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: 9422952513 /  9637100608

https://youtu.be/hl2CRiTlcqc?si=JS_EzA-1Ee3cAY8e


 लासलगाव:   अत्यंत आनंदाच्या  गजरात व उत्सवात हा सोहळा साजरा केला जातो. संपूर्ण गावात सडा रांगोळी काढली जाते. प्रवचन हभप संजय महाराज पोटे यांचे झाले. त्यानंतर श्रीराधाकृष्ण व श्री सच्चिदानंद केरोबा महाराज, ब्रह्ममूर्ती सोनार गुरुजी यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून टाळ मृदुंगाच्या जय घोषात व 101 तुळशी महिलांनी डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली.
हरिपाठ व तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात येऊन  7 ते 9 हभप संजय महाराज डोमाडे यांचे हरीकीर्तन झाले. यासाठी आत्मउन्नती स्वानंद संप्रदाय साधक परिवार व  वेळापूर ग्रामस्थांचे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण गावात सडा रांगोळी, दीपोत्सव.मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई ,101 तुळशी धारक महिला, राधाकृष्ण चा जिवंत देखावा, वराडे मंडळी म्हणून बाहेरील वारकरी, प्रवचन हरिपाठ हरी किर्तन नंतर महाप्रसाद

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई