
नाशिकः जिल्ह्यातील ठीक ठिकाणी सरकारी जमीनीवर अतिक्रमण करण्याच्या घटना घडत असताना, निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द ग्रामपंचायतीत अशाच प्रकारे अनेकांनी जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर जमीनींचा वापर करताना दिसत आहे. सदर अतिक्रमणाबात दोन दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
पाचोरे खुर्द येथील गायरान जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झालेचे चित्र आहे, पाचोरा खुर्द येथील गायरानावर सदर ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी जमिनीवर अतिक्रमण केले असून येत आहे,सदर अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायत व शासकीय स्तरावर मागणी करणार असल्याचं,पाचोरे खुर्द ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप नागरे व नाना सांगळे यांनी सांगितले आहे .याबाबत शासन स्तरावर ग्रामस्थांच्या वतीने मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे..
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......



