best news portal development company in india

भाजपाचे मा.आमदार अशोक उईकें यांचे रॅलीत बाहेरचा भरणा, शक्ती प्रदर्शनातून मतदार क्षेत्रातील जनतेची दिशाभूल .

SHARE:

प्रतिनिधी राळेगाव:-

        दिनांक 24 ऑक्टोबर 2024 ला भारतीय जनता पार्टीचे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. अशोक उईके यांनी काल पक्षातर्फे राळेगाव मध्ये नामांकन अर्ज दाखल केला, यावेळी त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते, शहरातून शक्ती प्रदर्शन म्हणून रॅली काढली या रॅलीमध्ये राळेगावातील पाच, 25 लोक सोडले तर बाकी सारी जनता ही राळेगाव शहर आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील दिसून आली यामध्ये काही लोक हे मध्य पदेश बालाघाट,शिवणे या भागातील दिसून आले, सर्व अनोळखी चेहरे राळेगावकरांना यानिमित्ताने पाहायला मिळाले याचे कुतूहल राळेगावकरांना वाटत होते,राळेगाव मतदार संघातील जवळपास सर्व जनता ही व्यापारी बांधवांच्या ओळखीची आहे 50 वर्षापासून व्यापारी दुकानदार मंडळी राळेगाव शहरांमध्ये आपली दुकानदारी थाटून व्यवसाय करीत आहे त्यामुळे मतदारसंघातील बहुतां चेहरे व्यापारी मंडळीचे ओळखीचे आहेत परंतु काल रॅलीमध्ये उपस्थित असलेली जनता ही या राळेगाव मतदार संघातील नसून ती कुठून तरी बाहेर राज्यातून आयात केलेली तर नाही ना अशी चर्चा राळेगाव शहरांमध्ये जोर धरत आहे.

 

 

 

 

 

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई