प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
श्रमदानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ६०० ते ७००रोपांची लागवड करण्यात आलेली आहे.लागवड केलेल्या रोपांचे १००% संवर्धन समितीचे कार्यकर्ते करत आहेत.

ढग्या डोंगर येथे जलवाहिनीचे लोकार्पण.
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले उद्घाटन. ढग्या डोंगर संवर्धन करणे हे सर्व सामान्य जनतेतुन जागृती होणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देत खासदार राजाभाऊ वाजे यांनी येथील जलवाहिनी लोकार्पण केले आहे.
ढग्या डोंगर संवर्धन समितीकडून डोंगर परिसरात गेल्या ३ते४ वर्षांपासून सुरु असलेल्या वृक्षसंवर्धनाचे काम कौतुकास्पद असून वनसंवर्धनासाठी सर्वतोपरी मदत करणार.
खंडेराव महाराज प्रत्येकाचे कुलदैवत आहे आमचे पण आहे या परिसराला काहीही कमी पडू देणार नाही जी काही मदत लागेल ती करणार.
आपण कोरोनाच्या काळात ऑक्सिजन विकत घेतला होता. ढम्या डोंगर संवर्धन समितीकडून ऑक्सिजन टिकविण्याचे काम होत आहे.त्यामुळे त्यांच्या कामासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे.
सि्न्नर शहराच्या जवळ् असलेल्या ढग्या डोंगरावर गेल्या सुमारे तीन ते चार वर्षापासून ढग्या डोंगर संवर्धन समितीचे कार्यकर्तें वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांच्या नियमित दोन तासाच्या श्रमदानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ६०० ते ७००रोपांची लागवड करण्यात आलेली आहे.लागवड केलेल्या रोपांचे १००% संवर्धन समितीचे कार्यकर्ते करत आहेत.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




